Home नाशिक कांदे घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला बसने उडवलं! ड्रायव्हरचा जागीच मृत्यू

कांदे घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला बसने उडवलं! ड्रायव्हरचा जागीच मृत्यू

Breaking News | Accident: चोंढी घाटाजवळ एका अवघड वळणावर भरधाव बसने ट्रॅक्टरला मागून धडक दिल्याने भीषण अपघात.

driver died on the spot after bus collided with tractor onions Manmad-Malegaon road

मनमाड | नाशिक: मनमाड – मालेगाव मार्गावर चोंढी घाटाजवळ एका अवघड वळणावर भरधाव बसने ट्रॅक्टरला मागून धडक दिल्याने भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातात ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. (died on the spot)आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की,  कांदे घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला बसने पाठीमागून धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला या अपघातात ट्रॅक्टर चालक जागीच ठार तर बस मधील ७ ते ८ प्रवाशी जखमी झाले आहेत. दरम्यान या अपघातामुळे काही काळ रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. जखमींना मालेगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Web Title: driver died on the spot after bus collided with tractor onions Manmad-Malegaon road

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here