एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाची शपथ तर देवेंद्र फडवणीस उपमुख्यमंत्री
मुंबई: राज्यात राजकीय नाट्यमय घडामोडीनंतर एकनाथ शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडवणीस उप मुख्यमंत्री पदाची व गोपनीयतेची शपथ दिली.
या शपथविधी सोहळ्याला केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड, रावसाहेब दानवे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपनेते आशिष शेलार, प्रवीण दरेकर यांच्यासह अनेक भाजप नेते आणि मान्यावर उपस्थित होते.
We b Title: Eknath Shinde has been sworn in as Chief Minister while Devendra Fadavanis Deputy Chief Minister