Home संगमनेर संगमनेर:  शेतकऱ्यास बेदम मारहाण, चौघांना अटक

संगमनेर:  शेतकऱ्यास बेदम मारहाण, चौघांना अटक

Breaking News | Sangamner Crime: एका शेतकऱ्यास राहुरी तालुक्यातील पाच जणांनी बेदम मारहाण केल्याची घटन,  पाच जणांवर घारगाव पोलिसांत गुन्हा दाखल.

Farmer brutally beaten, four arrested

संगमनेर:  तालुक्यातील शिंदोडी येथील मारुती मंदिरासमोर एका शेतकऱ्यास राहुरी तालुक्यातील पाच जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना शनिवार दि. ३० मार्च रोजी सायंकाळी घडली आहे. याप्रकरणी घारगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली (वय यांना ता. सुरेश ता.

अधिक माहिती अशी, किशोर सोन्याबापू ३७, रा. शिंदोडी) गावातीलच मारुती मंदिरासमोर हर्षद भाऊसाहेब बाचकर (रा. दरडगाव, ता. राहुरी), लक्ष्मण धुराजी बाचकर (रा. वडनेर, राहुरी), अक्षय उर्फ सोन्या लाहुंडे (रा. ताहराबाद, राहुरी), सोमा महिपती येळे (रा. वडनेर, ता. राहुरी) आणि गायकवाड गोट्या उर्फ अक्षय चिंधे (रा. गुलदगड आखाडा, ता. राहुरी) या पाच जणांनी गैरकायद्याने एकत्र येऊन गायकवाड यांना दमदाटी करुन शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. अक्षय लाहुंडे याने विळ्याने वार करुन गळ्यातील अर्धा तोळा वजनाची सोन्याची साखळी आणि खिशातील पाच हजार रुपये रोख रक्कम काढून घेतली. याप्रकरणी जखमी किशोर गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून वरील पाच जणांवर विविध कलमान्वये घारगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यातील चौघांना अटक केली असून, पुढील तपास पोना. डी. एम. चौधरी हे करत आहे.

Web Title: Farmer brutally beaten, four arrested

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here