Home अमरावती बाप-लेक, पुतण्याचा तलावात बुडून मृत्यू

बाप-लेक, पुतण्याचा तलावात बुडून मृत्यू

खेकडे आणि मासे पकडण्यासाठी गेलेल्या काजलडोह येथील बाप-लेकासह पुतण्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना.

Father-Lake, Nephew drowned in lake

चिखलदरा | अमरावती : गावालगतच्या मध्य प्रदेशातील कवड्या येथील तलावात खेकडे आणि मासे पकडण्यासाठी गेलेल्या काजलडोह येथील बाप-लेकासह पुतण्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी ४ वाजता उघडकीस आली. मध्य प्रदेशातील पोलिसांनी पंचनामा व डॉक्टरांकडून शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.

सोमवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शंकर सुकाली मरसकोल्हे, सागर शंकर मरसकोल्हे या बाप-लेकासह पुतण्या आयुष बिरू मरसकोल्हे (१३) अशी पसरली आहे.

मृतांची नावे आहेत. महाराष्ट्रातील काजलडोह शिवाराला लागून मध्य प्रदेशच्या भैसदेही तालुक्यातील कवड्या गाव आहे. मेळघाटच्या या प्रदेशात गावकरी मोठ्या प्रमाणात तेथे मासे आणि खेकडे पकडण्यासाठी जातात. तिघे सदस्य गेल्याने मरस कोल्हे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

Web Title: Father-Lake, Nephew drowned in lake

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here