Home अकोले अखेर तो अकोलेतील परमिटबार केला बंद

अखेर तो अकोलेतील परमिटबार केला बंद

Surbhi permit bar in Akole: अकोल्यातील मोर्चाची तहसीलदारांसह सहायक पोलिस निरीक्षकांकडून दखल, तहसील कार्यालयावरील सर्वपक्षीयांच्या मोर्चानंतर अखेर तो परमिटबार केला बंद.

Finally he closed the surbhi permit bar in Akole

अकोले:अखेर अकोल्यातील मोर्चाची दखल घेऊन तहसीलदार सतीश थेटे व सहायक पोलिस निरीक्षक मिथुन घुगे यांनी आंदोलकांबरोबर चर्चा करून स्वीकारलेल्या निवेदनानुसार अकोल्यातील सुरभी परमीट रूम व बियरबार बंद ठेवण्याबाबत वरिष्ठांना माहिती अवगत केली. यानंतर वरिष्ठ पातळीवर आलेल्या आदेशानुसार अकोले पोलिस, तहसीलदार व उत्पादक शुल्क विभागाकडून मंगळवारी दुपारनंतर अकोल्यातील परवानाधारक सुरभी परमिट रूम व बियरबार कायदेशीर कारवाई करून बंद करण्यात आला.

बनावट दारू प्रकरणात अकोल्यात बालाजी वाईन्सवर पोलिसांकडून छापा टाकून चालकांसह आरोपींना पकडले. यातील आरोपींना अटक करून चौकशी सुरू असताना १५ ऑगस्टला अकोल्यातील सुरभी परमीट रूम बियरबारचा चालक सुरेश कालडास साथीदारांसह पोलिसांनी अटक केली. त्यांच्यावर संगमनेर येथील रायतेवाडी येथील एका घरातून बनावट मद्य तयार करण्याच्या साहित्यासह गुन्हा दाखल केला. यानंतर सुरेश कालडा याच्या संगमनेर येथील मद्य विक्रीच्या इतर दुकानावर कारवाईची गरज होती. पण संगमनेर येथील उत्पादन शुल्क यांनी केली होती. विभागाचे अधिकारी वाजे व सूर्यवंशी यांचे कालडासोबत आर्थिक लागेबांधे असल्याने त्याच्यावर मेहेरबानी करण्यात आली. त्याच्या इतर सर्व परवाना रद्द करून उत्पादन शुल्कचे वाजे धडकला. मोर्चात व सूर्यवंशी या अधिकाऱ्यांना जबाबदार धरून निलंबित करावे , अशी मागणी शिवसेनेचे तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ यांनी केली.

संगमनेरातील बनावट मद्य विक्रेत्यावर गुन्हा दाखल झाला, पण त्याचा अकोल्यातील सुरभी परमिट बार बंद करायला हे उत्पादन शुल्कचे अधिकारी विसरले. त्यांची लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून चौकशी करावी, अशी बनावट दारूवरून अकोल्यात काढण्यात आलेला

शिवसेनेचे तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ, महेश नवले, सुरेश भिसे, नितीन नाईकवाडी, प्रमोद मंडलिक, सुरेश नवले, नवनाथ शेटे, अनिल कोळपकर, शांताराम संगारे, दीपक देशमुख, रमेश राक्षे, रामहारी चौधरी आदी उपस्थित होते. यासंदर्भात अकोले पोलिस व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी स्वाभिमानी युवा संघटनेचे संस्थापक व अगस्तीचे संचालक महेश नवले यांनी मनोगत व्यक्त केले.

आंदोलकांनी निवेदन पोलिस मंगळवारी अकोल्यात सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांसह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत अकोले तहसील व पोलकस कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आर्थिक तडजोडी सामील उत्पादन शुल्कचे वाजे व सूर्यवंशी अधिकाऱ्यांना निलंबित करा, अशा घोषणा देत मोर्चा पोलिस व तहसील कार्यालयावर व तहसील कार्यालयास दिले.

सुरेश कालडा याच्या संगमनेर येथील मद्य विक्रीच्या इतर दुकानावर कारवाईची गरज होती. पण संगमनेर येथील उत्पादन शुल्क यांनी केली होती. विभागाचे अधिकारी वाजे व सूर्यवंशी यांचे कालडासोबत आर्थिक लागेबांधे असल्याने त्याच्यावर मेहेरबानी करण्यात आली. त्याच्या इतर सर्व दुकानांतून बनावट मद्य जप्त न करताच त्याची विल्हेवाट लावण्यास वेळ देण्यात आला. वरिष्ठांनी यात लक्ष घालून अकोल्यातील सुरभी परमीट रूम व बियरबार दुकानाचा कारवाई करून बंद करण्यात आला.

Web Title: Finally he closed the Surbhi permit bar in Akole

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here