Home संगमनेर Sangamner: संगमनेरात आंदोलनामुळे पाच कत्तलखाने उद्धवस्त

Sangamner: संगमनेरात आंदोलनामुळे पाच कत्तलखाने उद्धवस्त

Five slaughterhouses demolished due to agitation in Sangamner

संगमनेर | Sangamner: गो-हत्येच्या कत्तली करणारे बेकायदा कत्तलखाने उध्वस्त करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनानी केलेल्या आंदोलनामुळे जमजम कॉलनी भागातील सील केलेले पाच कत्तलखाने बुधवारी दुपारी शहर पालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने पोलीस बंदोबस्तात जमीन उध्वस्त करण्यात आले आहे.

शहरातील जमजम कॉलनी, जोर्व व कोल्हेवाडी रोड भागात राज्यात गोवंश हत्याबंदी असतानाही कत्तलखाने सुरु होते. या कत्तल खाण्यामुळे संगमनेर तालुक्याची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. हिंदुत्ववादी संघटनानी या विरोधात कायम आवाज उठविला. प्राणी कल्याण अधिकारी यतीन जैन यांनी पुढाकार घेतला.   

Web Title: Five slaughterhouses demolished due to agitation in Sangamner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here