Home नाशिक Accident: कार झाडावर आदळून भीषण अपघात, चार ठार एक जखमी

Accident: कार झाडावर आदळून भीषण अपघात, चार ठार एक जखमी

Four killed, one injured in car crash Accident

मनमाड | Nashik: येवला रोडवरील अनकवाडे शिवारात कार झाडावर आदळून मध्यरात्री भीषण अपघात  (Accident) झाला. या अपघातात मनमाड येथील चार तरुण जागीच ठार झाले तर एक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की कार अक्षरशः चक्काचुर झाली आहे.

या अपघातात तौफिक शेख, दिनेश भालेराव ,प्रवीण सकट, गोकुळ हिरे हे जागीच ठार झाले. अजय वानखेडे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नाशिकला हलविण्यात आले आहे. हे सर्व जण अनकवाडे येथील फौजी ढाब्यावर जेवायला गेले होते,  मनमाडकडे येताना अपघात हा झाला.

Web Title: Four killed, one injured in car crash Accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here