Home महाराष्ट्र मुंबई: मुलींना 12वी पर्यंत मोफत एस.टी. पास

मुंबई: मुलींना 12वी पर्यंत मोफत एस.टी. पास

मुंबई: मुलींना 12वी पर्यंत मोफत एस.टी. पास

मुंबई: राज्याच्या कानाकोपर्‍यात धावणार्‍या एस.टी. ने मुलींच्या शिक्षणासाठी सुरू असलेल्या धडपडीला वेग दिला आहे. ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी त्यांना 12 वी पर्यंत मोफत प्रवास सवलत पास देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

You May Also LikeJacqueline Fernandez bikini images and Jacqueline Fernandez sexy images

आतापर्यंत ही  सवलत 10वी पर्यंतच्या मुलींसाठी  होती. तसेच 65 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना आता शिवसाही बस साठी ही सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला. पत्रकारांनाही शिवसाही बस मध्ये मोफत प्रवास करता येणार आहे. याशिवाय समाजातील इतर घटकांनाही एस.टी. बस मध्ये प्रवासासाठी सवलतीची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मंगळवारी केली.


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजचा संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here