घारगाव विवाहितेचा विनयभंग
संगमनेर: एका विवाहित महिलेच्या घरात घुसून एका जनाने तिला शिवीगाळ व धाकाबुक्की करत अपमानास्पद वागणूक दिल्या प्रकरणी सदर इसमाविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संगमनेर तालुक्यातील मांडवे परिसरात एका २६ वर्षीय विवाहितेच्या घरात बाळू नाथा खेमनर हा सकाळी १० वाजेच्या सुमारास शिरला.
You May Also Like: Shahid Kapoor wife age | Mira Rajput
त्याने सदर महिलेचा हात धरत तिला आपण तुझ्या नवऱ्याला मारून टाकू व पळून जाऊन लग्न करू असे म्हणाला असता त्यास सदर महिलेने विरोध केला त्यावरून त्याने तिला शिवीगाळ करत धक्का बुक्की केली व नवर्यास मारून टाकण्याची धमकी दिली याबाबत सदर महिलेने घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याआद दिली असून त्यानुसार बाहू नाथा खेमनर यांच्याविरुद्द गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक दिलीप निघोट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहे.
आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.