Home नाशिक सिन्नर: क्रिकेट खेळताना छातीत कळ आली आणि तो गेला

सिन्नर: क्रिकेट खेळताना छातीत कळ आली आणि तो गेला

Breaking news: क्रिकेट खेळत असताना २९ वर्षीय तरुणाच्या छातीत कळ येऊन मृत्यू झाल्याची घटना.

got a heart attack while playing cricket and passed away

सिन्नर : तालुक्यातील खंबाळे येथे क्रिकेट खेळत असताना २९ वर्षीय तरुणाच्या छातीत कळ येऊन मृत्यू झाल्याची घटना घडली. महेश पांडुरंग बर्डे (रा. खंबाळे, ता. सिन्नर) असे त्याचे नाव आहे.

महेश व त्यांचे काही मित्र मंगळवारी सायंकाळी गावाजवळच्या मैदानात क्रिकेट खेळत होते. मात्र, अचानक महेशच्या छातीत दुखू लागल्याने मित्रांनी त्याला तत्काळ सिन्नर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

Web Title: got a heart attack while playing cricket and passed away

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here