Home महाराष्ट्र इंधनाच्या विक्रीतून सरकारची दिवाळी तर जनतेचे दिवाळे, इतके कमाविले सरकारने

इंधनाच्या विक्रीतून सरकारची दिवाळी तर जनतेचे दिवाळे, इतके कमाविले सरकारने

Government's Diwali from fuel sales and people's Diwali Petrol Diesel Price

नवी दिल्ली | Petrol Diesel Price: सहा महिन्यात तब्बल १.७० लाख कोटींची कमाई, कच्चा तेलाची भरमसाठ वाढलेली किंमत आणि उत्पादन शुल्क यामुळे इंधन शुल्क वाढल्याने जनतेचे दिवाळे निघाले आहे. मात्र केंद्रसरकार मालामाल झाले आहे. केंद्रसरकराला मिळणाऱ्या उत्पादन शुल्कात ३३ टक्के वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सरकारने १०७१ कोटींचे उत्पन्न मिळविले आहे.

पेट्रोलियम पदार्थावर सरकारकडून भरमसाठ उत्पादन शुल्क आकारण्यात येत असल्याने सरकाराची कमाई वाढली आहे. मात्र सर्वसामान्य जनता महागाईत भरडली जात आहे. सध्या तरी सरकारचा शुल्क कपात करण्याचा विचार दिसत नाही. दिवसेंदिवस पेट्रोल व डिझेल च्या दरात वाढ होत असल्याने उच्चांकी गाठली आहे. मुंबईत ११५.१५ प्रति लिटर व डिझेल १०६.२३ रु. प्रति लिटर असे दर आहेत.

Web Title: Government’s Diwali from fuel sales and people’s Diwali Petrol Diesel Price

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here