Home अहमदनगर भाजपाच्या विरोधात भूमिका मांडली की ईडी: हसन मुश्रीफ

भाजपाच्या विरोधात भूमिका मांडली की ईडी: हसन मुश्रीफ

Hasan Mushrif ED took a stand against the BJP

Hasan Mushrif: भाजपाच्या विरोधात भूमिका मांडली की ईडी ची चौकशी लावली जात आहे असे राजकारण कधीही झाले नव्हते. विरोध केला की त्यांचा आवाज दाबून टाकण्याचा प्रकार घडत आहे.

बोलणाऱ्यांच्या पाठीमागे ईडी ची चौकशी लावल्या जात असून यामागे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांचा हात आहे असा आरोप राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी नगर येथे माध्यमांशी बोलताना सांगितले. याबाबत महाविकास आघाडी सरकार कायदा आणणार आहे.

पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी मुश्रीफ म्हणाले फक्त आरोप आणि संशय यावरून एखाद्याला लक्ष करणे चुजीचे आहे. सत्य लवकरच बाहेर येईल असेही ते म्हणाले.  रेखा जरे हत्या प्रकरणात पोलिसांवर कुणाचाही दबाव नसल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.  

Web Title: Hasan Mushrif ED took a stand against the BJP

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here