Home अहमदनगर Rain: अहमदनगर जिल्ह्यात या तालुक्यात मेघगर्जनेसह जोरदार पाउस

Rain: अहमदनगर जिल्ह्यात या तालुक्यात मेघगर्जनेसह जोरदार पाउस

Heavy rain with thunder in this taluka in Ahmednagar 

पारनेर | सुपा: पारनेर तालुक्यातील सुपा परिसरात गुरुवारी सायंकाळी लक्ष्मीपूजनाच्या वेळी जोरदार पाउस Heavy Rain झाल्याने दुकानदारांची चांगलीच धांदल उडाली.

गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास लक्ष्मीपूजन वेळी पूजेचे साहित्य, फळे, फुले सह इतर साहित्य खरेदी करत असताना  जोरदार विजाच्या कडकडाटासह वादळी वारा सुटला व काही कळायच्या आत जोरदार वाऱ्यासह पावसास सुरवात झाली.

अचानक पावसास सुरुवात झाल्याने रस्तावरील विक्रेते यांची चांगलीच धावपळ झाली यामध्ये फटका विक्रेत्यांचे चांगलेच नुकसान झाले.

ऐन लक्ष्मी पुजनाच्या वेळेला लक्ष्मीच्या पावलांनी पाउस झाला हा पाऊल सध्या कांदा ज्वारी आदी पिकासाठी चांगला फलदायी आहे. कारण शेती पंपाची वीजेचा लपंडाव चालू आसताना या पावसाने शेतकऱ्यांच्या भरणीता तान वाचला असला तरी हा पाऊस सुपा शहराच्या एक किमी परिसरातच पडला आहे . हा पाउस सुपा शहरा परिसरातच पडल्याने आजुबाजुच्या गावातील शेतकरी हिरमुसले गेले .

Web Title: Heavy rain with thunder in this taluka in Ahmednagar 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here