Home अहमदनगर Ahmednagar News Today: अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची आजची आकडेवारी

Ahmednagar News Today: अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची आजची आकडेवारी

Ahmednagar News Today Corona Update 155

अहमदनगर |Ahmednagar News Today: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत १५५ रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णसंख्यात चढ उतार दिसून येत आहे. 

जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:

श्रोगोंदा: ३५ 

राहता: २३ 

कोपरगाव: १३ 

पारनेर: ११ 

नेवासा: १० 

श्रीरामपूर: १० 

मनपा: ९ 

कर्जत: ९ 

जामखेड: ८ 

संगमनेर: ७ 

शेवगाव: ६ 

नगर ग्रामीण: ५ 

राहुरी: ५ 

इतर जिल्हा: २ 

पाथर्डी: २ 

अकोले:० 

भिंगार: ० 

मिलिटरी हॉस्पिटल: ० 

इतर राज्य: ० 

असे एकूण जिल्ह्यात १५५ रुग्ण आढळून आले आहेत. 

See also: Hindi Jokes

Web Title: Ahmednagar News Today Corona Update 155

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here