Home Suicide News अहमदनगर ब्रेकिंग:राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याची आत्महत्या

अहमदनगर ब्रेकिंग:राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याची आत्महत्या

Suicide of an officer of the State Excise Department

राहुरी | Suicide: राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्याने बदामाच्या झाडाला गळफास घेऊन आपले जीवन संपविल्याची घटना बुधवारी ३ नोव्हेंबर रोजी राहुरी तालुक्यातील संक्रापूर शिवारात घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सखाराम कारभारी खेमनर हे कोपरगाव येथे राज्य उत्पादन शुल्क विभागात सहायक दुययम निरीक्षक असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांनी संक्रापूर शिवारात आपल्या घराजवळ असलेल्या बदामाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.  त्यांचा मृतदेह लोणी येथे नेण्यात आला आहे. या घटनेबाबत रात्री उशिरापर्यंत कुठल्याही गुन्ह्याबाबत नोंद करण्यात आलेली नाही. या घटनेने परिसरात शोक व्यक्त होत आहे.

Web Title: Suicide of an officer of the State Excise Department

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here