Home पुणे पत्नीला विहिरीतून वाचविताना पती पत्नी दोघांचा बुडून मृत्यू

पत्नीला विहिरीतून वाचविताना पती पत्नी दोघांचा बुडून मृत्यू

Drowned: कपडे धुण्यासाठी गेलेल्या पत्नीला विहिरीतून वाचविण्यासाठी गेलेल्या पतीचा व पत्नीचा बुडून मृत्यू. नवविवाहित कपडे धुण्यासाठी गेली असता पाण्याने ओलसर भाग झाल्याने तिचा पाय घसरून विहिरीत पडली अन दुर्दैवी घटना घडली.

husband and wife drowned while saving the wife from the well

जुन्‍नर : जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील कुकडेश्वर येथे घराजवळील विहिरीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या पत्नीला विहिरीतून वाचविताना पती– पत्नी दोघांचाही बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सहा महिन्यांपूर्वीच या दोघांचे लग्न झाले होते. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

सागर बाळू दिवटे व नाजूका सागर दिवटे या अपघातात मृत (Death) झाले आहेत. कुकडेश्वर येथील विहिरीवर घरातील कपडे अंथरुण व कपडे धुण्यासाठी दिवटे कुटुंबातील नवविवाहित महिला गेली होती. यावेळी विहिरीच्या कडेवर पाण्याने ओलसर भाग झाल्याने कपडे धुताना तिचा पाय घसरुन विहिरीत पडली. यावेळी वाचविण्यासाठी नाजिका दिवटे यांनी आरडा ओरड केली.

इयत्ता 8 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी तसेच सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांकरीता अतिशय उपयुक्त असे इंग्रजी व्याकरण अभ्यासण्यासाठी आवश्यक असे मोफत स्टडी मटेरीअल….  

Web Title: husband and wife drowned while saving the wife from the well

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here