नात्याला काळिमा फासणारी घटना: दिरानेच केला भावजयीवर बलात्कार- Rape
Rape Case: नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. दिरानेच भावजयीवर बलात्कार केल्याची घटना, पिडीतेचा पती हरविल्याची तक्रार, दिराने घेतला गैरफायदा. आरोपीला अटक.
जालना: नात्याला काळिमा फासणारी घटना जालन्यातील कोठारा गावातून समोर आली आहे. दिरानेच वहिनीवर बलात्कार (rape) केला. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून भोकरदन पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली.
विशेष म्हणजे पीडितेचा पती हा हरवलेला असून तिचा पती हरवल्याची मीसिंग तक्रार भोकरदन पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेली आहे. काल रात्री उशिरा ही घटना घडली.
पीडित महिलेचा पती हरवलेला असल्याने पीडितेचा दिर आणि पुतणी हे दररोज तिला सोबत म्हणून संध्याकाळी झोपण्यासाठी तिच्याकडे येत होते. दरम्यान रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पीडित महिलेच्या दिराने तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी दिरा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दररोज करू शकता १ हजार ते १५ हजार रुपयांची कमाई ते ही घरबसल्या ऑनलाईन | Earn Money Online
Web Title: Jalana Bhavjay was rape by Dira
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App