Home महाराष्ट्र पत्नी व मुलीचा खून करून पतीने गळफास घेऊन आत्महत्या, लग्नाच्या वाढदिवशीच कुटुंबाला...

पत्नी व मुलीचा खून करून पतीने गळफास घेऊन आत्महत्या, लग्नाच्या वाढदिवशीच कुटुंबाला संपविले

लग्नाच्या वाढदिवशीच पत्नी व मुलीचा खून करून पतीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.

Husband committed suicide by hanging himself after killing his wife and daughter

वाळूज महानगर: लग्नाच्या वाढदिवशीच पत्नी व मुलीचा खून करून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी वळदगावात घडली. या घटनेत मोहन प्रताप डांगर (२९), पत्नी पूजा डांगर (२५) व मुलगी श्रेया (५) हे तिघे मयत झाले असून, कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

मोहन हा पत्नी पूजा व मुलगी श्रेया यांच्या सोबत वळदगावात चार महिन्यांपासून भाड्याने राहत होता. गुरुवारी रात्री तिघांनीही घरालगतच राहणारी पूजाची आई शोभाबाई मेहर यांच्या घरी जेवण केले. शुक्रवारी सकाळी ९ वाजले तरी नात श्रेया ही आजी शोभाबाई यांच्याकडे न आल्याने त्या जावई मोहन डांगरच्या घरी गेल्या. बराच वेळ दरवाजा ठोठावून, तसेच आवाज देऊनही कुठलाही प्रतिसाद येत नसल्याने शोभाबाई यांनी शेजाऱ्यांना माहिती दिली. यानंतर घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता तिघेही गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून

Web Title: Husband committed suicide by hanging himself after killing his wife and daughter

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here