Home महाराष्ट्र पतीच्या निधनानंतर दिर आणि सासऱ्याने घरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले, नेमकं काय घडलं

पतीच्या निधनानंतर दिर आणि सासऱ्याने घरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले, नेमकं काय घडलं

husband's death, Dir and her father-in-law installed CCTV camera

पिंपरी: पिंपरी येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीच्या निधनानंतर दिर आणि सासऱ्याने विधवा सुनेवर व तिच्या मुलीवर घरात तिच्यावर पाळत ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्याचे समोर आले आहे. याबाबत पीडित महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पीडित महिलेच्या पतीचे निधन झाले.. पतीच्या मृत्यूनंतर पीडित महिलेच्या दीर व सासरे यांनी त्यांना व त्यांच्या 29 विवाहित वर्षीय मुलीचा छळ करण्यास सुरुवात केली. पीडित महिला व जावयाचे अनैतिक संबंध असल्याचा संशय दोघांकडून घेत पीडित महिलेला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ऐकतच नव्हेतर संबंधित पीडित महिलेवर नजर ठेवण्यासाठी दीर व सासरे यांनी महिलेच्या घरटं सीसीटीव्हीही कॅमेरे बसलवले. किचन की, हॉल मध्ये हे कॅमरे बसवण्यात आले असून त्याद्वारे त दोघींवर पाळत ठेवण्यात आली आहे.

प्रॉपर्टी सोडून देण्यासाठी मारहाण पीडित महिला व मुलीला तुम्ही प्रॉपर्टीवरती आयत्या ठाणं मांडून बसला असून इथून निघून जावा अशी असे म्हणत अनेकदा शिवीगाळ केल्याचेही फिर्यादीने म्हटले आहे. इतकच नव्हेतर तुम्ही दोघी आमचे काहीही वाकडे करू शकत नाही. एवढंच नव्हे तर तुम्ही घराच्या बाहेर कशा जात नाही हे बघतो असे म्हणत धमकीही दिली आहे. या प्रकरणी सांगवी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: husband’s death, Dir and her father-in-law installed CCTV camera

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here