Home अकोले पर्यटकांनो भंडारदरा परिसरात फिरायला जाताय तर आपल्यासाठी महत्वाची बातमी

पर्यटकांनो भंडारदरा परिसरात फिरायला जाताय तर आपल्यासाठी महत्वाची बातमी

Bhandardara Tourism:  सुट्ट्यांच्या कालावधीत भंडारदरा परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटक येण्याची शक्यता.

Important news for you if the tourists are going for a walk in Bhandardara

अकोले: १५ ऑगस्ट दरम्यान पर्यटक हे भंडारदरा परिसरात मोठ्या प्रमाणात आनंद लुटण्यासाठी येत असतात. यातच यंदा सलग चार दिवस सार्वजनिक सुट्टी असल्याने भंडारदरा व अकोले तालुक्यात पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने भंडारदरा परिसरात दि 13 ऑगस्ट 2022 ते 16 ऑगस्ट 2022 या कालावधीत एकेरी वाहतूक ठेवण्यात येणार आहे.

सुट्याच्या कालावधीत भंडारदरा परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटक येण्याची शक्यता आहे. यामुळे रस्त्यावर वाहतुक जामची समस्या निर्माण होऊ नये, वाहतूक सुरळीत सुरु रहावी म्हणून एकेरी वाहतूक करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी काढला आहे.

Web Title: Important news for you if the tourists are going for a walk in Bhandardara

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here