Home अकोले भारतातील पहिले ‘वॉटर म्युझियम’ अकोलेत!

भारतातील पहिले ‘वॉटर म्युझियम’ अकोलेत!

Bhandardara: सत्यजित तांबे यांची माहिती 

India's first 'Water Museum' in Bhandardara

अकोले: उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायिनी आणि शेतकरी वर्गासाठी वरदान ठरलेले भंडारदरा धरण लवकरच १०० वर्षे पूर्ण करीत आहे. या कालावधीत भरगच्च कार्यक्रम घेऊन भारतातील पहिले ‘वॉटर म्युझियम’ भंडारदरा येथे सुरू करण्याचा प्रयत्न आमदार सत्यजित तांबे यांनी सुरु केले असून त्या संदर्भाने त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रव्यवहार केला. फडणवीस यांना देखील या उपक्रमाची तातडीने दखल घेत भंडारदरा येथे वाटर म्युझियम सुरू करण्यासाठी कार्यवाही करावी असे आदेश दिले असल्याची माहिती सत्यजित तांबे यांनी ट्विट करत दिली आहे.

Web Title: India’s first ‘Water Museum’ in Bhandardara

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here