Home अहमदनगर महिलेचे अश्लील चित्रण करून धमकी देत केला तीन वर्ष अत्याचार

महिलेचे अश्लील चित्रण करून धमकी देत केला तीन वर्ष अत्याचार

महिलेचे अश्लील चित्रण करून धमकी देत केला अत्याचार

जामखेड: एका महिलेचे अश्लील चित्रण करून सार्वजनिक ठिकाणी व्हायरल करण्याची धमकी देत तीन वर्षापासून महिलेवर अत्याचार केला. तसेच माझ्या विरोधात दिलेली फिर्याद मागे घे नाहीतर गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी फिर्यादी महिलेला दिली. याप्रकरणी चौघांविरोधात जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.

You May Also LikeJacqueline Fernandez bikini images and Jacqueline Fernandez sexy images

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पीडित महिला नोकरीस असून फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी मुस्ताफा अझरुद्दीन शेख , इमरान शेख, वासीम कूरेशी, मुजाफर आतार रा. सर्व सदाफुले वस्ती यातील आरोपी नंबर एकने तीन वर्षापासून वेळोवेळी अत्याचार करून कोर्‍या कागदावर व स्टॅम्पवर सह्या घेऊन. मी माझ्या पद्धतीने यावर काहीही लिहून तुला अडचणीत आणेल तसेच तुझा अश्लील विडिओ व्हायरल करण्याची धमकी देवून तीन वर्षापासून अत्याचार करत होता. तसेच 17 सप्टेंबर रोजी फिर्‍यादीच्या घरी आरोपींनी येऊन मुले झोपलेल्या खोलीचा दरवाजा बंद करून मला ओढत नेऊन पोलिसांत तक्रार देण्यासाठी गेली होती. तू कोणाला काही सांगितल्यास मुलांना मारण्याची धमकी देत अत्याचार केला. आरोपी एक सोबत आलेले इम्रान शेख , वासीम कुरेशी ,  मुजफ्हर आतार यांनी पीडित महिलेच्या घरात घुसून हिला व हिच्या मुलीला काम दाखवू तसेच आरोपी मानबार दोनने पीडितेस धरले व आरोपी तीनने डोक्याला पिस्तूल लाऊन आमच्या मित्राविरोधातील फिर्याद मागे घे नाहीतर तुला व तुझ्या मुलाला ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी वरील चार जणांविरोधात जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल केले आहेत. पूढी तपास उप विभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे करत आहेत.  


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजचा संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here