Jalna: डोक्यात गोळ्या झाडून (Firing) घेऊन एका ३८ वर्षीय जवानाने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.
जालना : डोक्यात गोळ्या झाडून घेऊन एका ३८ वर्षीय जवानाने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी जालना शहरातील राज्य राखीव पोलिस दलाच्या गट तीनमधील शस्त्रागारामध्ये घडली. सचिन गोविंद
भदरगे (वय ३८, रा. जिंतूर, जि. परभणी) असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे. रायफलने पाच वेळा फायर केल्याचा संशय पोलिसांना आहे. राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक ३ येथील शस्त्रागारात सचिन भदरगे हे कार्यरत होते. या घटनेने खळबळ उडाली असून आत्महत्या मागील कारण अद्याप समोर आले नाही.
Web Title: jawan committed suicide by shooting 5 bullets in the head
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App