Home कोपरगाव विनाकारण फिरणाऱ्या युवकांवर कारवाई, गुन्हा दाखल

विनाकारण फिरणाऱ्या युवकांवर कारवाई, गुन्हा दाखल

Kopargaon Action taken against youths

कोपरगाव(Kopargaon): राज्यात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात करोनाचे रुग्ण वाढत आहेत मात्र कोपरगाव शहरातील काही युवक विना मास्क विनाकारण शहरात फिरताना दिसत आहे. अशाच विनाकारण फिरणाऱ्या चार जणांवर कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.

शहरातील माधवबाग परिसरात तोंडाला मास्क न लावता चौघे जण विनाकारण दाटीवाटीने दुचाकीवरून फिरत होते,. त्यांच्यावर पोलिसांनी मंगळवारी रात्री कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

श्रीकांत मच्छिंद्र लकारे वय २४, अक्षय संतोष जाधव वय २२, विकी नारायण पंडोरे वय २२, विनोद सुनील इमाले वय २१ रा. कहार गल्ली या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर त्यांची दुचाकीसुद्धा पोलिसांनी जप्त केली आहे.  

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Kopargaon Action taken against youths

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here