Home अहमदनगर कोपरगांव: आजोबाचा नातीवर अत्याचार

कोपरगांव: आजोबाचा नातीवर अत्याचार

कोपरगांव: आजोबाचा नातीवर अत्याचार

कोपरगाव: आजोबा व नातीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव परिसरात घडली. चुलत आजोबाने (वय ५०) पाच वर्षाच्या नातीवर अत्याचार केल्या प्रकरणी संबंधित आरोपीवर कोपरगाव पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

You May Also LikeSalman Khan upcoming movies 2018 and 2019 

मंगळवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास पाच वर्षाची नात घरात एकटी असताना आरोपी आजोबाने तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार घरच्यांच्या लक्षात आल्यावर आरोपी आजोबाने घरातून पळ काढला. चिमुरडीच्या घरच्यांनी पोलिसांत धाव घेत आरोपीविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच डी.वाय.एस.पी. शिवतारे व पो.नि. प्रवीण लोकांडे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ घटनास्थळी भेट दिली. फरार आरोपीचा पोलीस शोध घेत असून अधिक तपास सहाय्यक फौजदार एस.सी. पवार हे करत आहेत. या घटनेमुळे कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजचा संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here