Home अहमदनगर Suicide: इंजिनियर तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Suicide: इंजिनियर तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Kopargaon Young engineer commits suicide by strangulation 

कोपरगाव | Suicide: कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी येथील एका तरुण इंजिनीयरने नैराश्यातून राहत्या घराच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आकाश भाऊसाहेब पंडोरे वय २४ असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो इंजिनियर झाला होता.

त्याने नैराश्येपोटी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या मागील नेमके कारण मात्र समजू शकले नाही. कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव करीत आहे.

Web Title: Kopargaon Young engineer commits suicide by strangulation 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here