Home मनोरंजन Latest Jokes In Marathi: भन्नाट मराठी विनोदी जोक्स

Latest Jokes In Marathi: भन्नाट मराठी विनोदी जोक्स

Latest Jokes In Marathi

Latest Jokes In Marathi: 

बॉस : ऑफिसला का नाही आलास? पाऊस तर थांबला होता .
गण्या : ते ABP माझा वाले सांगत होते..
कुठे ही जाऊ नका .. पाहत रहा ABP माझा.


चिंगी: मस्त मोबाईल आहे, कुठून घेतलास?
झंप्या: विकत नाही घेतला, मला धावण्याच्या शर्यतीत बक्षीस मिळाला आहे.
चिंगी: कितीजण होते धावायला?
झंप्या: मोबाईल दुकानाचा मालक, पोलिस आणि मी !


मुलगा बाबांच्या लग्नाची सिडी बघत असतो.
मुलगा: बाबा मला तुमच्या लग्नासारख्या माझ्या लग्नातपण
आयटम गर्ल्स नाचवायच्या आहेत..
आई: हरामखोर,
त्या तुझ्या मावश्या आहेत.

Web Title: Latest Jokes In Marathi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here