Home महाराष्ट्र पावसात भिजले की फायदा होतो: नितीन गडकरी

पावसात भिजले की फायदा होतो: नितीन गडकरी

मुंबई: पावसात भिजलं की चांगल भविष्य आहे असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना कोपरखळी मारली आहे. एका कार्यक्रमात नितीन गडकरी आले होते. या कार्यक्रमात पाउस पडू लागला तेव्हा निवेदिकेने त्यांना सांगितले की नोव्हेंबर महिन्यात पाउस पडतो आहे. पावसाच काय खर नाही. त्यावर तातडीने गडकरी उतरले की. पावसात भिजल की चांगल भविष्य आहे. अस पत्रकार म्हणतात त्यांच्या या वाक्यावर उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला स्वतः नितीन गडकरींनासुधा हसू आवरले नाही.

दरम्यान हि मुलाखत सुरु असतानाच पाउस पडू लागला त्यावेळी हा पाऊस कसा काय पडतो आहे असे निवेदिका म्हणाल्या तेव्हा गडकरी पटकन म्हणाले पावसात भिजल की भविष्य चांगल आहे.

Website Title: Latest News Benefit when soaked in rain Nitin Gadkari

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here