Home महाराष्ट्र सत्ता स्थापन करण्यासाठी कॉंग्रेसने सेनेला पाठींबा द्यावा: हुसेन दलवाई

सत्ता स्थापन करण्यासाठी कॉंग्रेसने सेनेला पाठींबा द्यावा: हुसेन दलवाई

मुंबई: सत्तास्थापनेसाठी शिवसनेकडून पाठिंब्यासाठी प्रस्ताव आल्यास शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी पाठिंबा द्यावा, अशी विनंती करणारे पत्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पाठवले आहे. हिंदुत्वाचे राजकारण करणारा शिवसेना पक्ष आता सर्वसमावेश झाला आहे.

राष्ट्रपती निवडी  दरम्यान शिवसेनेने प्रणव मुखर्जी आणि प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा दिला होता याचीही आठवण दलवाई यांनी सोनिया गांधी यांना केली आहे. दरम्यान, शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावर काँग्रेसमध्ये दोन मते असून सोनिया गांधी यांच्याशी यासंदर्भात होणाऱ्या चर्चेनंतरच काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट होणार आहे.

Website Title: Latest News Congress should support the shiv Sena

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here