Home अकोले अकोलेत तंबाखू पॅकिंग करताना आढळल्याने गुन्हा दाखल

अकोलेत तंबाखू पॅकिंग करताना आढळल्याने गुन्हा दाखल

अकोले: शहरातील निळवंडे प्रकल्प वसाह्तीत एका इमारतीत सहा परप्रांतीय मजूर तंबाखूचे पॅकिंग करत असताना आल्याने अकोले पोलिसांनी एकावर कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.

अहमद तांबोळी वय ४५ (शनिमंदिराजवळ अकोले) याच्याविरुद्ध अकोले पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, करोना संसंर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा २०० व भारतीय साथ रोग अधिनियम १८९७ अधिसूचना अनुषंगाने निर्गमित केलेल्या आदेशाचे उल्लंघन करून  सहा कामगारमार्फत तंबाखूच्या पुड्या भरताना व करोना रोगाचे प्रादुर्भाव कमी करण्यासाठी केलेल्या उपाययोजनेचे उल्लांगण करताना मिळून आला. यावरून पोलीस हवालदार कैलास शिपणकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मुख्य हवालदार सय्यद हे करीत आहे.  

वाचा: संगमनेर तालुक्यात डोक्यात कुऱ्हाड घालून एकाचा खून

Website Title: Latest News Filed a crime while found packing 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here