Home अकोले GR फाउंडेशनकडून सामाजिक क्षेत्रात भरिव योगदान देणाऱ्यांचा गुणगौरव सोहळा

GR फाउंडेशनकडून सामाजिक क्षेत्रात भरिव योगदान देणाऱ्यांचा गुणगौरव सोहळा

अकोले: GR फाउंडेशन व GR सोशल नेटवर्किग या सामाजिक व नेटवर्किग क्षेत्रात अग्रक्रमाने काम करुण अल्पावधीत गरुड झेप घेऊन संपूर्ण महाराष्ट्र आपल्या नेटवर्क  क्षेत्राला जोडून एक प्रकारची आल्पावधीत केलेल्या नेटवर्क  कार्ती चे औचित्य साधून  आपल्या गावातील गुनवाण  विद्यार्थी , विशिष्ट प्रकारची चांगली  कामगिरी करणारे , तसेच सामाजिक क्षेत्रात भरिव योगदान देणाऱ्या सर्व घटकांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते  या  गुणगौरव  सोहळ्यासाठी महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य सचिव श्री विश्वास राव आरोटे साहेब , अकोले पो पीआय श्री गाडे  , अकोले पंचायत स सभा मा मारुती मेंगाळ , गुरुवर्यह.भ.प. विष्णू महाराज वाकचौरे , ह.भ.प.देवराम महाराज वाकचौरे ,मा भा ज पा चे नेते श्री भाऊसाहेब वाकचौरे , श्री  ईश्वर वाकचौरे , रि पा ई श्री राजेंद्र गवांदे ,पोलिस पाटिल गोपीनाथ ढगे  सरपंच  सौ योगिता  वाकचौरे , सरपंच सौ जाधव , शिवसेना नेते रावसाहेब  वाकचौरे , भाऊसाहेब थोरात का  मा संचालक श्री सिताराम  वाकचौरे  व संभाजी वाकचौरे ,विशेष कार्यकारी अधिकारी श्री दौलत वाकचौरे  जिल्हा बँक शाखाधिकारी सौ  पारधी मँडम ,सेंट्रल बँक शाखाधिकारी सौ आभंग मँडम , छत्रपती प्रतिष्ठाणचे श्री  सागर भाऊ वाकचौरे , कळसेश्वर देवस्थान चे विश्वस्त श्री  भाऊसाहेब वाकचौरे ,डि टी साहेब , सोसायटी संचालक श्री  शांताराम वाकचौरे व श्री भाऊराव   वाकचौरे  ,श्री  गोरख वाकचौरे ,पशुवैदकीय अधिकारी श्री गिरगे साहेब , कळसेश्वर विद्यालयाच्या मुख्यध्यापीका व त्यांचा संपूर्ण शिक्षक वृंद , जिल्हा परिषद शाळेचे मुख्यध्यापक व त्यांचा संपूर्ण स्टाप  , आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजन करुण  १००% सक्सेस केला असे  GR फाऊंडेशनचे मा  गणेश रेवगडे , मा अनिकेत वाकचौरे , मा नकुल ढगे , मा अजिंक्य वाकचौरे , मा सत्यम वाकचौरे , मा राहुल चव्हाण , मा निखील ढगे , मा राहुल वाकचौरे , मा आभय चौधरी यांनी केला. 
Website Title: Latest News GR Foundation Akole

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here