Home राष्ट्रीय डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यावर अजामीनपत्र गुन्हा

डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यावर अजामीनपत्र गुन्हा

नवी दिल्ली: डॉक्टरांच्या सुरक्षीतेसाठी सरकारने नवा अध्यादेश काढला आहे.डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांच्यावर झालेले हल्ले सहन केले जाणार नाही. अशा घटना घडल्यास अजामीनपत्र गुन्हा दाखल करण्यात येणार आहे अशी माहिती केंद्रीय प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. तसेच २ लाख रुपयांपर्यंत दंडही करण्याची तरतूदही करण्यात आली आहे. या अध्यादेशाला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली गेली आहे असेही स्पष्ट केलं आहे.

ANI:

Health workers who are trying to save the country from this epidemic are unfortunately facing attacks. No incident of violence or harassment, against them, will be tolerated. An ordinance has been brought in, it’ll be implemented after President’s sanction: Union Min P Javadekar

Amendment to be made to Epidemic Diseases Act, 1897, and Ordinance will be implemented. Such crime will now be cognizable & non-bailable. The investigation will be done within 30 days. Accused can be sentenced from 3 months-5 yrs & penalized from Rs 50,000 up to Rs 2 Lakh: P Javadekar

Website Title: Latest News offense against doctor attacker

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here