Home महाराष्ट्र महाराष्ट्रात मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार: संजय राउत

महाराष्ट्रात मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार: संजय राउत

मुंबई: मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना पुन्हा आक्रमक झाली आहे. काल संजय राउत यांनी शरद पवार  यांची भेट घेतली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असे संजय राउत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. त्यांनी आपल्या पत्रकार परिषदेत म्हंटले आहे की, महाराष्ट्राला शिवसेनेचाच मुख्यमंत्री हवाय. शिवसेना बहुमत सिद्ध करू शकते. भाजपकडे बहुमत असेल तर त्यांनी शपथ विधी करावा. भाजपने वाटाघाटी करण्यासाठी ८ दिवस का लागले. वाटाघाटी व्यापारी करतात आम्ही नाही. अहंकार भल्या भल्यांना घेऊन बुडतो. सत्तेत समसमान वाटप झाले पाहिजे. शिवसेना आपल्या मागण्यासाठी एक पाउलही मागे घेणार नाही.

Website Title: Latest News Shiv Sena will be the Chief Minister Sanjay Raut

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here