१४ एप्रिलनंतर ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन कायम राहील: उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे लाईव:
करोना लढाई आपण जिंकणारच असा आत्मविश्वास
आपण शिस्तीत वागलो तरच आपण यातून बाहेर पडू शकणार
ज्यांना शक्य आहे त्यांनी वर्क फ्रॉम होम सुरु करा.
विषाणूची साखळी तोडण्याचे आवाहनकरण्यात आले आहे.
काही ठिकाणी बंधने शिथिल राहतील काही ठिकाणी कडक राहतील.
जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कायम राहणार असणार आहे.
शेतीच्या कामांना लॉकडाऊनमधून वगळणार आहोत.
१४ तारखेनंतरच लॉकडाऊन ची माहिती देणार, मास्टरप्लान सांगण्यात येईल. काम सुरु आहे उत्तरे १४ तारखेपर्यंत देणार – ठाकरे
१४ नंतर ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन कायम राहील.
महाराष्ट्रात १४ तारखेनंतर लॉकडाऊन सुरु ठेवणार आहे.
करोनाबाबत गाफील राहू नका.
६० पेक्षा जास्त वय असलेल्याना धोका
घरोघरी जाऊन तपासणी सुरु
करोना रुग्णांच्या संख्येत वाढ , रुग्णांची संख्या वाढने चिंताजनक
करोनाने विषाणूने सर्वांच्या तोंडावर पट्ट्या
पंतप्रधानाच्या बैठकीत आम्ही सर्वांनी मास्क वापरले.
Website Title: Latest News Uddhav Thackeray Live