Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग: शेतात बेकायदेशीर गांजा व अफूची झाडे, पोलिसांचा छापा

अहमदनगर ब्रेकिंग: शेतात बेकायदेशीर गांजा व अफूची झाडे, पोलिसांचा छापा

Ahmednagar News: नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने छापा (Raid) टाकून बेकायदेशीर गांजा व अफूची 624 लहान मोठी झाडे जप्त करण्यात आली.

illegal ganja and opium plants in fields, police raid

नेवासा:  तालुक्यातील शहापूर व देवगाव शिवारात नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने छापा टाकून बेकायदेशीर गांजा व अफूची 624 लहान मोठी झाडे जप्त करण्यात आली आहे.

याबाबत बाबुराव लक्ष्मण साळवे यांचे कब्जातील शेतामधून एक लाख 14 हजार 420 रुपये किमतीची तीन गांजाची झाडे जप्त करण्यात आली तर रावसाहेब भागूजी गिलबिले यांच्या यांच्या कब्जातील शेतातून 13 लाख 84 हजार रुपये किमतीची जवळपास 70 किलो वजनाची 621 अफूची झाडे व बोंडे जप्त करण्यात आली. याबाबत बाबुराव लक्ष्मण साळवे व रावसाहेब भागूजी गिलबिले यांच्यावर आरोपींवर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: illegal ganja and opium plants in fields, police raid

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here