Home अहमदनगर अहमदनगर: मुलगी खासगी क्लासेसला चालल्याचे सांगून घराबाहेर पडली ते परतलीच नाही

अहमदनगर: मुलगी खासगी क्लासेसला चालल्याचे सांगून घराबाहेर पडली ते परतलीच नाही

Breaking News | Ahmednagar: दहावीच्या एका विद्यार्थिनीला फूस लावून पळवून नेल्याची घटना.

luring and abducting a student of class 10

श्रीरामपूर : बेलापूर येथील दहावीच्या एका विद्यार्थिनीला फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गावातील १५ वर्षे वयाची मुलगी १ एप्रिलला खासगी क्लासेसला चालल्याचे सांगून घराबाहेर पडली. मात्र, बराच वेळ उलटूनही ती परतली नाही. अखेर कुटुंबीयांनी तिची शोधाशोध सुरू केली. मात्र, ती सापडली नाही. क्लासेसला चार दिवस सुट्टी होती, अशी माहिती कुटुंबीयांना नंतर कळाली. त्यामुळे फिर्याद दाखल करण्यात आली. पोलिस या प्रकरणी शोध घेत आहेत.

Web Title: luring and abducting a student of class 10

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here