Home महाराष्ट्र Corona: राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ

Corona: राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ

Maharashtra Corona Update 46 plus

मुंबई | Maharashtra Corona Update: राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे, राज्यात आज तब्बल  46 हजार 406 नवीन कोरोनाबाधित रुग्ण बाधित झाल्याचे निदान झाले आहे. तर 34 हजार 658 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.

राज्यात आज  36  रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.  राज्याचा मृत्यूदर 2 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 2 लाख 21 हजार 477 रुग्ण सक्रीय आहेत.. राज्यात आतापर्यंत 66 लाख 83 हजार 769 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.39 टक्के आहे.  सध्या राज्यात 17 लाख 95  हजार  631  व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 9124 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Web Title: Maharashtra Corona Update 46 plus

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here