Home महाराष्ट्र Maharashtra Kesari:  महाराष्ट्र केसरी, २१ वर्षांनंतर  या जिल्ह्याला हा किताब

Maharashtra Kesari:  महाराष्ट्र केसरी, २१ वर्षांनंतर  या जिल्ह्याला हा किताब

Maharashtra Kesari kolhapur after 21 year

कुस्ती स्पर्धेची मानाची गदा पृथ्वीराज पाटील (कोल्हापूर)

सातारा: Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरी हा किताब २१ वर्षानंतर कोल्हापूर जिल्ह्याला मिळाला आहे. कुस्ती स्पर्धेची मानाची गदा पृथ्वीराज पाटील यांने पटकावून इतिहास रचला आहे.  माती प्रकारातून आलेला प्रकाश बनकर याला पराजीत करुन पृथ्वीराज पाटील याने हा किताब पटकाविला आहे. तर मुंबईचा पैलवान प्रकाश बनकर याला उपमहाराष्ट्र केसरी किताब मिळाला. अवघ्या १९ वर्षांचा असलेला पृथ्वीराज पाटील, हा शेतकरी कुटुंबातून आलेला मुलगा आहे. त्यामुळे पृथ्वीराज पाटील यांनी केलेली कामगिरी ही कौतुकास्पद मानली जाते.

महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यात कोल्हापुरचा पृथ्वीराज पाटील  विरूद्ध मुंबई पूर्वचा मल्ल विशाल बनकर यांच्यात अंतिम लढत झाली. या अटीतटीच्या लढतीत पिछाडीवर असताना पृथ्वीराजनं अखेरच्या ४५ सेकंदात सामन्याला कलाटणी देत  ५-४ अशा फरकाने सामना जिंकत जिंकला. त्याने  महाराष्ट्र केसरीचा किताब आपल्या नावावर कोरला आहे.

Web Title: Maharashtra Kesari kolhapur after 21 year

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here