Home संगमनेर संगमनेर: साकुरमध्ये ग्रामसेवकाला शिवीगाळ व कर्मचार्यास मारहाण

संगमनेर: साकुरमध्ये ग्रामसेवकाला शिवीगाळ व कर्मचार्यास मारहाण

संगमनेर: साकुरमध्ये ग्रामसेवकाला शिवीगाळ व कर्मचार्यास मारहाण

 संगमनेर: तालुक्यातील साकुर येथील ग्रामपंचायतीचे ग्रामविस्तार अधिकारी संतोष दिगंबर गोडे व इतर कर्मचारी शासकीय घरकुल लाबार्थीचे सवेक्षण करीत असताना एका जनाने ग्रामाविस्तार अधिकारी याने शिवीगाळ केली व कर्मचारी यांना लाथाबुक्यांनी मारहाण करत शासकीय कामात अडथळा आणल्याची घटना बुधवारी 19 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली. 

You May Also LikeSalman Khan upcoming movies 2018 and 2019 

याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की साकुर या ठिकाणी असणार्‍या ग्रामपंचायतीमद्धे  संतोष गोडे ग्रामविस्तार अधिकारी म्हणून कार्यरत आहे. बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास गोडे व इतर कर्मचारी शासकीय घरकुल लाभार्थीचे सर्वेक्षणाचे कामकाज करीत असताना वसीम हसन पटेल (रा. साकुर) हा त्या ठिकाणी आला व गोडे यांना अरेरावी शिवीगाळ करून तुम्ही लोक चालू गिरी करता असे म्हणून पटेल याने कर्मचारी उमेश अशोक गाडेकर याची गच्ची दहरुन त्यास लाथाबुक्यांनी मारहाण करून त्याच्याकडील कार्यालयीन कागदपत्रे फेकून सर्वेक्षण फोर्म फाडून टाकत शासकीय कामात अडथळा आणला त्यामुळे गोडे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून वासिम पटेल यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उप निरीक्षक मोहिते हे करत आहेत.


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजचा संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here