Home मनोरंजन 100+ Marriage Anniversary Wishes in Marathi | लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | Best...

100+ Marriage Anniversary Wishes in Marathi | लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | Best Wishes

Marriage Anniversary Wishes in Marathi | Wedding | लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा

विवाह एक अतूट नाते: प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण म्हणजे विवाह (Marriage | Wedding Anniversary wishesh in Marathi). विवाह फक्त सोहळा नसून तो दोन आत्म्याचे व दोन कुटुंबाचे मिलन आहे. विवाह म्हणजे एक प्रेमळ, निरागस, कौतुकाचे सात जन्माचे नाते आहे. जे प्रत्येकाला हवे हवेसे वाटते. प्रत्येकाच्या आयुष्यातील न विसरणारा हा क्षण असतो. एकमेकांच्या सुख-दुखात सामील होऊन आपल्या जोडीदाराला आयुष्यभर साथ देण्याचे वचन म्हणजे विवाह असतो.

जशी वसंत ऋतूत झाडाला पालवी फुटते तशी विवाह झाल्यानंतर नात्यामध्ये नवीन नात्याची पालवी फुलत ती प्रत्येकाला प्रेमात पाडायला भाग पाडते, अशा न विसरणाऱ्या खास दिवसाला कोणीही विसरत नाही. तुमच्या नात्यातील खास जोडप्याला शुभेच्छा देऊन आपण त्यांच्या सुखात आणखी थोडी सुखाची भर घालून त्यांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी आपण शुभेच्छा पाठवू शकतो. (Marriage Anniversary Wishes in Marathi)

त्यासाठी खास आपल्यासाठी आम्ही Marriage Anniversary Wishes in Marathi  हा लेख प्रदर्शित केला आहे. तुम्ही तुमच्या मित्रांचा व नातेवाईकांचा दिवस खास करण्यासाठी या लेखातील Wedding Anniversary Wishes in Marathi याचा वापर करू शकता. आपण दिलेल्या शुभेच्छाद्वारे आपले प्रेम व्यक्त करू शकता. तुम्ही तुमच्या Parents, Husband, Wife, Brother, Vahini, Mama Mami, sister, Couple, Mom, Dad, Bayko साठी Message, status, quotes,SMS, Text चा वापर करू शकता.

Marriage Anniversary Wishes in Marathi | Wedding

Marriage Anniversary Wishes in Marathi


Marriage Anniversary

अशीच क्षणा क्षणाला,

तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो,

शुभ लग्नाचा हा वाढदिवस,

सुखाचा, प्रेमाचा, आनंदाचा, भरभराटीचा जावो…

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा…….


Wishes in Marathi

तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे,

यश तुम्हाला भर भरून मिळू दे,

लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला गोड गोड शुभेच्छा.


Marriage

आला तो चांगला दिवस पुन्हा एकदा,

ज्या दिवशी घेतल्या शपथा,

तुझे या जीवनात वेगळे स्थान,

कारण संगत भागवितो प्रेमाची तहान

तुला आपल्या लग्न वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.


Wedding

सुख दुखात मजबूत राहो एकामेंकांची साथ,

आपुलकी, प्रेम वाढत राहो क्षणा क्षणाला,

तुमच्या संसाराची गोडी बहरत जाओ,

लग्नाचा वाढदिवस तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 


Wedding wishesh

आयुष्याचा अनमोल आणि अतूट क्षण…

लग्नाच्या  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


Wedding message

नात्यातले आपले बंध

कसे शुभेच्छानी बहरून येतात

उधळीत रंग सदिच्छाचे शब्द शब्दांना कवेत घेतात.

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.


Marriage Anniversary quotes

तुम्ही दोघे सोबत दिसता छान,

असेच एकमेकांवर प्रेम करा

आणि आधीपेक्षाही एकमेकांवर जास्त प्रेम करा छान.

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

Also Read: Wedding Anniversary Wishes in Tamil


Marathi

तुमची जोडी आहे मेड फॉर इच अदर

तुम्ही दोघे आहात आमच्यासाठी प्रिय.

जे आनंदात नेहमी रंग भरतात.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


Wedding marathi wishes

आकाशाचा चंद्र तुझ्या बाहुंमध्ये येवी,

तू जे मागशील ते तुला मिळो,

प्रत्येक स्वप्नं तुझं पूर्ण होवो Happy Anniversary My Dear.


Wedding Anniversary Wishes in Marathi

फुल जशी दिसतात बागेत सुंदर,

तसंच तुम्ही दोघंही राहू सोबत,

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.


Wedding Wishes in Marathi

एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले,

आज वर्षभराने आठवतांना मन आनंदाने भरून आले.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


Marriage Anniversary Wishes status

जीवनाची बाग सदैव राहो हिरवीगार,

जीवनात आनंदाला येऊ दे उधाण,

तुमची जोडी सदैव राहो पुढची शंभर वर्षे हीच सदिच्छा

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


Marriage Anniversary Wishes for Parents

जन्मोजन्मी राहावं तुमचं नातं असंच अतूट

आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग अनंत

हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना.

लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


Marriage Anniversary Wishes for wife

तुमच्या दोघांची जोडी कधी ना तुटो,

ईश्वर करो तुमच्यावर कोणी ना रुसो,

असंच एकत्रित जावं आयुष्य तुमचे,

तुम्हा दोघांकडून आनंदाचा एकही क्षण ना सुटो.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


Wedding status

चांगल्या लोकांचे चांगले क्षण,

चांगल्या लोकांचा चांगला सहवास,

तुम्हा दोघांना लग्नवर्धापनदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.


लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

ना कधी हास्य गायब होवो तुमच्या चेहऱ्यावरून

तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होवो,

कधीही रागावू नका एकमेंकावर,

लग्नाच्या वाढदिवसाच्या आनंदमय शुभेच्छा.


लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

तु आहेस म्हणून तर,

सगळे काही माझे आहे..

तूच माझ्या प्रेमाचा गंध आहे..

प्रिये तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.  


lagnachya vadhdivsachya shubhechha

तुम्ही एकमेकांच्या जीवनाला किती सुंदर सजवलेले आहे.

लग्नाचा वाढदिवस खूप धूम धामात सेलिब्रेट करा.

कारण तुमचे हे नात खूप सुंदर प्रेमळ आहे.

लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.


lagnachya shubhechha messages

तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाला मी देवाकडे प्रार्थना करते की,

तुम्हा दोघांना जगातील सर्व सुख, आनंद आणि सहवास जन्मोजन्मी मिळो.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


happy anniversary marathi sms

तु माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध आहेस.

माझ्या प्रत्येक सुखाचे कारण तू आहेस.

काय सांगू कोण आहेस तू…

फक्त देह हा माझा आहे.

त्यातील जीव आहेस तु…

प्रिये लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा


 लग्नाचा वाढदिवस कविता

जीवन खूप सुंदर आहे आणि ते सुंदर असण्यामागचे खरं कारण फक्त तूच आहेस.

Happy Anniversary My Love.


anniversary sms Marathi

नजर ना लागो आपल्या प्रेमाला कोणाची आणि

आपण असेच सोबत राहू हे दुवा आहे परमेश्वराची.

Happy Marriage Anniversary  


 lagnacha vadhdivas marathi kavita

सुख दुखात एकमेकांची साथ असू द्या,

एकमेकांच्या मायेची,

प्रेमाची ओढ लागू द्या,

लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.


anniversary sms in Marathi

प्रिये तू कितीही रुसलीस कितीही रागावलीस

तरी

माझं तुझ्यावरच प्रेम कमी होणार नाही..

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा  


anniversary marathi sms

आपण दोघे आमच्यासाठी खास आहात,

जे आमच्या आनंदात रंग भरतात,

तुम्ही नेहमी आनंदात राहो,

हीच परमेश्वराला प्रार्थना.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


marriage anniversary wishes Marathi

आपल्या जीवनाच्या प्रवासात नेहमीच माझ्यासोबत रहा,

तुझ्या प्रत्येक क्षणात आनंदाचे रंग बहरत जावो,

तुझ्या आनंदातच माझा आनंद.

Happy Anniversary.


happy marriage anniversary wishes in Marathi

विश्वासार्हतेचे हे बंधन असेच राहो,

तुमच्या आयुष्यात प्रेमाचा सागर वाहत राहो,

प्रार्थना आहे देवापाशी की, तुमचे आयुष्य सुख समृद्धीने भरून जावो.

तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


anniversary quotes in Marathi

तुम्ही एकमेकांच्या अडचणीत धैर्य शोधा,

हसून खेळून आयुष्य जगा,

आम्हांला वाटते की, आपण नेहमीच आनंदीत रहावे.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .


 anniversary message in Marathi

देवाकडे तुझ्यासाठी आनंद मागतो,

तुझ्या चेहऱ्यावर नेहमी आनंद राहो,

तुझ्यापेक्षा कोणतीही मौल्यवान भेट नाही,

तूच माझ्यासाठी सर्वात मौल्यवान आहेस.

लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.


लग्नाचा वाढदिवस शुभेच्छा

तुमची जोडी नेहमी खुशीत राहो,

तुमच्या जीवनात प्रेमाचा सागर वाहो,

प्रत्येक दिवस तुमच्यासाठी आनंद घेऊन येवो.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


marriage wishes in Marathi

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

देव तुमच्या जोडीला आनंदात, ऐश्वर्यात ठेवो,

तुमच्या संसारात सुख समृद्धी लाभो,

तुमची दिवसेंदिवस प्रगती होत राहो,

हीच देवाकडे तुमच्यासाठी प्रार्थना.


anniversary message Marathi

सूर्याच्या तेजाप्रमाणे तुमचा संसार उजळत राहो,

बहरलेल्या फुलासारखा सुगंध बहरत राहो,

देवाची कृपा नेहमी तुमच्यावर राहो.

लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.


wedding anniversary sms in Marathi

तुमच्या जीवनातील आनंद फुलत जावो,

तुमचे जीवन नेहमी सुख आनंदाने भरलेले राहो,

तुमचे जीवन हजारो वर्षे बहरत जावो.

लग्नाच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.


happy anniversary sms in Marathi

नाराज नको राहू मी तुझ्या सोबत आहे,

नजरेपासून दूर असलो तरी तू माझ्या हृदयात आहेस,

डोळे मिटून तु माझी आठवण काढ,

मी तुझ्यासमोर उभा आहे.

Happy Anniversary


happy anniversary quotes in marathi

माझ्या शुभेच्छा तुमच्यासाठी खास आहे,

कारण तुम्ही माझ्यासाठी खास आहात.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


marathi wishes Anniversary

जन्मो जन्मो तुमचे नाते असेच राहो,

तुमच्या जीवनात आनंदाचे रंग भरत जावो.

तुमची जोडी नेहमी आनंदात राहो हीच मनापासून सदिच्छा.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


Anniversary Wishes sms

तुमच्या जीवनात आनंदाचा वर्षाव होवो,

तुमचे जीवन फुलाच्या सुगंधासारखे दरवळत राहो,

तुमच्या जीवनात आनंद बहरत राहो.

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.


Marriage Anniversary Wishes in Marathi


माझ्या प्रत्येक सुखाचे कारण तू आहेस.

काय सांगू कोण आहेस तू

फक्त देह हा माझा आहे.

त्यातील जीव आहेस तु

प्रिये लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


विश्वासाचं नातं हे कधीही तुटू नये

प्रेमाचा धागा हा सुटू नये

वर्षोनुवर्ष नातं कायम राहो.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


प्रत्येक समस्येवर उत्तर आहात तुम्ही,

प्रत्येक ऋतूतील बहर आहात तुम्ही,

जीवनाचं सार आहात तुम्ही,

लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.


तुझ्या कुंकवाशी माझं नातं जन्मोजन्माचं असावं

कितीही संकटे आली तरी तुझा हात माझ्या हातात असावा

आणि मृत्यूला जवळ करताना माझा देह

तुझ्या आणि फक्त तुझ्याच मिठीत असावा.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


पुष्पवर्षावात आणि शहनाईच्या सुरात

आजच्या सुदिनी जुळून आल्या रेशीमगाठी

जीवनाच्या एका नाजूक वळणावरती

झाल्या त्या भेटीगाठी

सहवासातील गोड-कडू आठवणी

एकमेकांवरील विश्वासाची सावली

आयुष्यभर राहतील सोबती

लग्नाच्या वाढदिवसाच्या रुपात आपल्यासाठी.

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !


लग्नवाढदिवस साजरा होणं क्षणभंगुर आहे

पण आपलं लग्नाचं नात जन्मोजन्मीचं आहे.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटो

तुम्हाला भरभरून यश मिळो,

लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा !


हे नातं.. हा आनंद.. कायम राहो

आयुष्यात कोणतंही दुःख न येवो

लग्नाचं हे कौतुकास्पद पर्व आहे खास

स्वप्नांची शिखरं अशी उंच राहो.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


रेमाचे तसेच नाते, हे तुम्हा उभयतांचे,

समंजसपणा हे गुपित तुमच्या सुखी संसाराचे,

संसाराची हि वाटचाल सुख-दुःखात मजबूत राहिली,

एकमेकांची आपसातील आपुलकी माया-ममता नेहमीच वाढत राहिली,

अशीच क्षणा-क्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


साथीदार जेव्हा सोबत असतो तेव्हा प्रवास छानच होतो.

तुमच्या प्रवासाच्या सुरूवातीचा साक्षीदार असलेला

हा दिवस असाच अविस्मरणीय राहो.

आनंदाचा हा क्षण वारंवार तुम्हाला जगता येवो.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


देवाने तुमची जोडी बनवली आहे खास

प्रत्येक जण देत आहे तुम्हाला शुभेच्छा खास

तुम्ही रहा नेहमी साथ-साथ..

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


प्रत्येक लव्ह स्टोरी असते खास, युनिक आणि सुंदर.

पण आपली लव्हस्टोरी आहे माझी फेव्हरेट.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


नाती जन्मो-जन्मींची

परमेश्वराने ठरवलेली,

दोन जीवांना प्रेम भरल्या

रेशीम गाठीत बांधलेली.

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !


प्रेम आणि विश्वासाची ही आहे कमाई

देव ठेवो तुम्हा दोघांना खूष

आदर, सन्मानाने जगा हे नातं खूप खूप.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


आनंदाची भरती वरती कधी आहोटी

खारे वारे, सुख दुःख हि येति जाती

संसाराचे डावच न्यारे

रुसणे फुगणे प्रेमापोटी नित्याचे हे असते सारे

उमजुनि ह्यातील खाचाखळगे नांदा सौख्यभरे.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


चांगल्या लोकांचे चांगले क्षण,

चांगल्या लोकांचा चांगला सहवास,

तुम्हा दोघांना मनापासून लग्नवर्धापनदिनाच्या शुभेच्छा खास !


अनमोल जीवनात, साथ तुझी हवी आहे,

सोबतीला अखेर पर्यंत हात तुझा हवा आहे,

आली गेली कितीही संकटे तरीही,

न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे.

माझ्या प्रिय बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


माझा नवरा, माझा पार्टनर, माझा बॉयफ्रेंड

आणि माझा मित्र बनून राहिल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा.

Happy Anniversary Hubby !


तुझ्यावर मनापासून प्रेम करतोय मी,

आता तुलाच माझे सर्वस्व मानतोय मी,

माझे सुंदर आयुष्य आहेस तू,

माझे पहिले अन शेवटचे प्रेम आहेस तू.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


Marriage Anniversary Wishes in Marathi


Marriage Wishes

उगवता सूर्य, बहरलेले फुल

उधळलेले रंग,

तुमच्या जीवनात आनंद उगवत, बहरत आणि उधळत राहो.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


Happy Marriage wishes

तुमच्या दोघांची जोडी परमेश्वराची देन आहे,

तुम्ही त्याला प्रेमाने आणि समर्पणाने वाढवले आहे,

कधी नाही होवो तुमचे प्रेम कमी,

रंगून जावो प्रेमात तुम्ही.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


Anniversary Wishes new

आपले नाते कधीही तुटू नये,

आनंद आपल्या घराच्या अंगणात खेळो,

असाच एकमेंकांचा विश्वास वाढत राहो.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


तुम्हाला जर आमचे lovely couple marriage anniversary wishes in marathi, Marriage Anniversary Wishes in Marathi status message, quote, SMS आवडले असतील तर आपल्या Parents, Husband, Wife, Friend ला नक्की शेअर करा. आपल्याकडे आणखी काही नवीन Wedding  Anniversary Wishes in Marathi असतील तर नक्की पाठवा आम्ही ते प्रदर्शित करू. तुम्हाला  आमचे Marriage Anniversary Wishes in Marathi कसे वाटले  हे कमेंट करून नक्की सांगा. 

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See: Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

See Also: Education Study

Web Title: Marriage Anniversary Wishes in Marathi

24 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here