Home क्राईम संगमनेर तालुक्यातील अल्पवयीन मुलीला पळवून नेले

संगमनेर तालुक्यातील अल्पवयीन मुलीला पळवून नेले

Sangamner Crime: तालुक्यातील एका गावातील सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात इसमाने काहीतरी आमिष दाखवून फुस लावून पळवून  (abducted) नेल्याची घटना.

minor girl from Sangamner taluka was abducted

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील एका गावातील सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात इसमाने काहीतरी आमिष दाखवून फुस लावून पळवून नेल्याची घटना सोमवारी (दि. ८) ते मंगळवारी (दि. ९) दरम्यान घडली.

याबाबत तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील एका गावामध्ये १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबासोबत राहत आहे. सोमवारी (दि.८) रात्री ११ ते मंगळवारी (दि. ९) मे सकाळी ६ वाजेच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात करण्यासाठी काहीतरी आमिष दाखवून मुलीच्या घरातील सदस्य यांच्या कायदेशीर रखवालीतून फुस लावून पळून गेले आहे. याप्रकरणी मुलीच्या नातेवाईकांने दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी अक्षात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक घोडे करीत आहेत. दरम्यान संगमनेर तालुक्यात अल्पवयीन मुलीना फूस लावून पळवून नेल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

Web Title: minor girl from Sangamner taluka was abducted

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here