Home अहमदनगर अहमदनगर: अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

अहमदनगर: अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

Ahmednagar abducted: मैत्रिणीकडे चालले आहे, असे सांगून अल्पवयीन मुलगी घरातून बाहेर पडली, ती घरी परत आली नाही.

minor girl was seduced and abducted

अहमदनगर:  नगरमधील एका १७ वर्षीय मुलीला अज्ञात इसमांनी फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कामावरून घरी आल्यानंतर चौकशी केली असता मुलगी आढळून आली नाही. मैत्रिणीकडे चालले आहे, असे सांगून अल्पवयीन मुलगी ५ वाजता घरातून बाहेर पडली, ती घरी परत आली नाही. मुलीच्या आईने इतर ठिकाणी जाऊन चौकशी केली असता ती मिळून आली नाही. त्यामुळे मुलीच्या आईने फिर्याद दिली.

Web Title: minor girl was seduced and abducted

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here