Home अहमदनगर Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात प्रतिबंधक आदेश लागू

Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात प्रतिबंधक आदेश लागू

Prohibitory order Ahmednagar:  येत्या १३ डिसेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी .

Prohibitory order enforced in Ahmednagar

अहमदनगर:  जिल्ह्यात सार्वजनिक शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी येत्या १३ डिसेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे. तसा आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी मंगळवारी काढला.

या काळात शस्त्र मोटे, तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, सुरे, काठ्या यासह इतर शरीरास इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच कृती व आवेषपूर्ण भाषण करणे, अंगविक्षेप करणे, विडंबन करण्यास मनाई करण्यात आले असल्याचे आदेशात म्हटले आहे.

Earn Money Online | बना लखपती ऑनलाईन काम करून, फक्त करा हे काम, एकदम सोपे आणि सहज मार्ग

Web Title: Prohibitory order enforced in Ahmednagar

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here