Home क्राईम धक्कादायक घटना: ८ वीच्या वर्गातच दोघांकडून विद्यार्थिनीवर अत्याचार

धक्कादायक घटना: ८ वीच्या वर्गातच दोघांकडून विद्यार्थिनीवर अत्याचार

Sexually Abused: मुंबईत घडली धक्कादायक घटना, १३ वर्षीय विद्यार्थिनीवर भर वर्गात लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना.

a student was Sexually Abused by two in the 8th class

मुंबई : पालिकेच्या एका शाळेच्या वर्गात अन्य विद्यार्थी डान्सच्या तासासाठी बाहेर जाताच आठवीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी १३ वर्षीय विद्यार्थिनीवर भर वर्गात लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना माटुंग्यात उघडकीस आली. पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा नोंदवला.

सोमवारी सायंकाळी वर्गातील अन्य विद्यार्थी डान्सच्या तासासाठी वर्गाबाहेर पडले. मात्र, अस्वस्थ वाटत असल्याने रेश्मा (नाव बदलले आहे) वर्गातच थांबली. याचा गैरफायदा घेत वर्गातीलच दोन अल्पवयीन मुलांनी दरवाजा लावून घेत तिच्यावर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केले. त्यांच्या तावडीतून सुटका होताच विद्यार्थिनीने दप्तर घेऊन थेट घर गाठले. त्यानंतर तिने शाळेत जाण्यास नकार दिला. वहिनीने विश्वासात घेत चौकशी केल्यावर विकृतीला वाचा फुटली.

Earn Money Online | बना लखपती ऑनलाईन काम करून, फक्त करा हे काम, एकदम सोपे आणि सहज मार्ग

कल्याण : नऊ वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या

कल्याण : स्टेशन परिसरातील हायप्रोफाइल सोसायटीच्या आवारात गुरुवारी सकाळी नऊ वर्षांच्या मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. तिच्यावर आधी बलात्कार करून नंतर तिची गळा चिरुन हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. त्या मुलीच्या कुटुंबीयांनी केलेल्या मारहाणीचा बदला म्हणून त्याने हे कृत्य केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

Web Title: a student was Sexually Abused by two in the 8th class

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here