Home महाराष्ट्र मान्सून ‘या’ तारखेला महाराष्ट्रात दाखल होणार, पंजाबराव डख, Monsoon Update

मान्सून ‘या’ तारखेला महाराष्ट्रात दाखल होणार, पंजाबराव डख, Monsoon Update

Monsoon Update :  येत्या आठ जूनला राज्यात मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी व्यक्त केला.

Monsoon Update will enter Maharashtra on 'Ya' date, Punjabrao Dakh

Monsoon Update :  येत्या आठ जूनला राज्यात मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे. मान्सूनचा पाऊस पूर्वेकडून येणार असल्यामुळे तो वेळेत म्हणजे आठ जूनलाच राज्यात सक्रिय होईल.

12 ते 17 तारखेपर्यंत त्याची तीव्रता वाढेल तर 20 तारखेपर्यंत मान्सून राज्यभर सक्रिय होईल असा अंदाज डख यांनी व्यक्त केला आहे. आज पासून मान्सून पूर्व पावसाला सुरुवात होईल असेही त्यांनी सांगितलं.

Web Title: Monsoon Update will enter Maharashtra on ‘Ya’ date, Punjabrao Dakh

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here