Home नाशिक मुंबई नाशिक महामार्गावर चालत्या कारने पेट घेतला अन..

मुंबई नाशिक महामार्गावर चालत्या कारने पेट घेतला अन..

Breaking News | Nashik: मुंबई नाशिक महामार्गावर साई कुठे जवळ चालत्या कारने पेट घेतल्याची घटना.

moving car caught fire on the Mumbai Nashik highway

Nashik: मुंबई नाशिक महामार्गावर साई कुठे जवळ चालत्या कारने पेट घेतल्याची घटना घडली आहे ही घटना आज सकाळी पावणे दहाच्या सुमारास घडली आहे.  शॉर्टसर्किटमुळे वाहनाला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

कारचालकाने प्रसंगावधान  दाखवत गाडी रस्त्याच्या कडेला लावत गाडीतून उडी मारली आहे.  महामार्ग पोलीस केंद्र घोटी इगतपुरी नगरपरिषद अग्निशमन दल टोल नाका अग्निशमन दलाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्याचे काम केले आहे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक पिंपरी फाट्यावरून वळवण्यात आली आहे. नागरिकांनी यावेळी गर्दी केली होती.

Web Title: moving car caught fire on the Mumbai Nashik highway

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here