Home महाराष्ट्र Corona Update: मुंबईत आज कोरोनाचा विस्फोट, चिंतेत वाढ

Corona Update: मुंबईत आज कोरोनाचा विस्फोट, चिंतेत वाढ

Mumbai Corona Update Today

मुंबई | Corona Update : मागील काही दिवसांपासून कोरोना संसर्ग वाढताना दिसून येत आहे. मुंबईत आता दिवसभरात ५०० च्या वरती कोरोना रुग्ण आढळून आल्याने मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. आज दिवसभरात ५०६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

या रुग्णवाढीमुळे मुंबईतील नागरिकांची चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांमध्ये दैनंदिन रुग्णसंख्या ५०० च्या खाली होती. मात्र, आज नव्या रुग्णांची वाढ झाल्याने कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचं दिसून येत आहे.

Web Title: Mumbai Corona Update Today

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here