Home क्राईम Murder: जन्मदात्या बापाने  घोटला तरुण  मुलीचा गळा

Murder: जन्मदात्या बापाने  घोटला तरुण  मुलीचा गळा

Crime News : पित्याने पोटच्या मुलीचा खून (Murder) केल्याची घटना.

Murder Case father strangled the young girl

नाशिक:  जिल्ह्यात अंबड येथे पित्याने पोटच्या मुलीचा खून केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी संबंधित आरोपी पित्यास ताब्यात घेतले आहे. या घटनेचा अधिक तपास अंबड पोलीस करीत आहेत.

ज्योती किसन भारती या  २४ वर्षीय युवतीचा तिच्या पित्याने (father) खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना (nashik) अंबड परिसरातील एक्सलो पॉईंट येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांना धक्का बसला आहे.

वारंवार घरातील किरकोळ वादातून घर सोडून निघून जात असल्याने पित्याने आपल्याच मुलीला आयुष्यातून संपविले अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. पाेलिसांनी संशयित आरोपी किसन भारती यास ताब्यात घेतले आहे. अधिक तपास अंबड पोलिस करीत आहे.

Web Title: Murder Case father strangled the young girl

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here