Home अहमदनगर Murder: एकट्याच असलेल्या व्यक्तीचा अज्ञात कारणातून खून

Murder: एकट्याच असलेल्या व्यक्तीचा अज्ञात कारणातून खून

Murder of a lonely person for unknown reasons

अहमदनगर | Murder: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील शिरापूर गावात एका ७५ वर्षीय व्यक्तीचा अज्ञात इसमाने खून केल्याची माहिती समोर आली असून  या खुनाची माहिती मिळताच नगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक पाथर्डीकडे रवाना झाले आहे.

शिरापूर गावापासून लांब आडळणात रानात गाडे वस्ती आहे. गाडे कुटुंबातील सर्व सदस्य कामानिमित्त बाहेर गेले होते. वस्तीला राखण म्हणून ७५ वर्षीय गाडे (पूर्ण नाव समजले नाही) हे एकटेच वस्तीवर होते.

या वयोवृध्द इसमाचा अज्ञात इसमाने खून केल्याची प्राथमिक माहिती आहे. नगर एलसीबीचे पथक घटनास्थळी गेलं असून तपास सुरु झाला आहे.

Web Title: Murder of a lonely person for unknown reasons

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here