Home अहमदनगर अहमदनगर: बेवारस मृतदेह आढळल्याने खळबळ

अहमदनगर: बेवारस मृतदेह आढळल्याने खळबळ

Ahmednagar | Nevasa: Unknown Dead body Found: बेवारस मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ.

Nagapur Found abandoned Dead body

नेवासा: नेवासा तालुक्यातील नागापूर शिवारात एक बेवारस मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.

खुणेगावचे कामगार पोलीस पाटील यांनी यांनी याबाबत माहिती दिली आहे. गणेश हणुमंत दंरदले (रा.गंगापुर) यांनी फोन करुन कळविले की, एक पुरूष प्रेत वनविभाग खुणेगाव येथे दिसत आहे. त्यामुळे मी वनविभाग खुणेगाव -नागापुर येथे येवुन खात्री करुन पाहणी केली असता चरच्या बाजुला एक पुरुष जातीचे वय अंदाजे 60 ते 65 वर्षे हे कुजलेले दिसले त्याची त्वचा काळी पडलेली होती.

चेह-यावरील त्वचा निघुन जावुन फक्त जबडा दिसत होता. त्याचे अंगात पांढरे रंगाचा पायजमा शर्ट व निळसर पांढरे रंगाची अंडरपॅन्ट आणी काळे रंगाची बनियान /कोपरी, कंबरेला लाल रंगाचा करतुडा, उजवे हातात राखी बांधलेली, सदर प्रेताचे बाजुला झाकण उघडलेली विषारी औषधाची बाटली आणी दोन बुट,पांढ-या रंगाची टोपी, पिशवी पडलेली दिसत आहे. याबाबत अधिक तपास पोलीस करत आहे .

Web Title: Nagapur Found abandoned Dead body

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here